Welcome to Manchi village!
Manchi is a village in the state of Maharashtra,India. It is located in the Sangamner taluka of Ahmednagar district in Maharashtra. Manchi is 1 km away South from Kolhar-Ghoti highway.
The village has most of the lands under agriculture. Over 95% of people are literate.The nearest town is Loni which is 12 km from Manchi.The taluka place Sangamner is 17 km away from Manchi village.
There are temples of Lord Shiva,Hanuman,Biroba,Goddess Saptshrungi,Goddess Renuka.
There is a group grampanchayat of 2 villages Manchi & Konchi.Grampanchayat office is in Konchi.
There is a primary school established in in 1 April1959.
| Towards Village गावाकडे जाताना Hanumaan Mandir हनुमान मंदिर |
| Long view of Lord Shiva's temple आश्वी बाजूने गावाजवळचे दृश्य |
| Longview of temple Biroba from ' khalcha mala ' खालच्या मळ्यातून दिसणारे बिरोबा मंदिर |
मांची गावात आपले स्वागत आहे!
भारतातील महाराष्ट्र राज्यात मांची हे गाव आहे.महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात मांची हे गाव येते.मांची पासून १ किमी अंतरावर उत्तरेला कोल्हार-घोटी महामार्ग आहे.संगमनेर शहरापासून १८ किमी अंतरावर आणि लोणी गावापासून १२ किमी अंतरावर मांची हे गाव आहे.
गावातील बहुतांशी जमीन शेतीच्या लागवडीखाली आहे. गावातील ९९% लोक साक्षर आहेत. गावात महादेव,हनुमान,बिरोबा,सप्तशृंगी देवी,रेणुका देवी यांची मंदिरे आहेत.मांची आणि शेजारचे गाव कोंची अशी दोन गावे मिळून ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीचे कार्यालय कोंची येथे आहे.
गावात १ एप्रिल १९५९ साली स्थापन झालेली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे .

0 comments:
Post a Comment